The Rajbada palace was built by Malharrao Holkar
and completed in 1766.
१६४५ ते १७६१ या कालखंडामध्ये मराठ्यांनी प्रामुख्याने मुगलविरुद्धच युद्ध लडली. १७६५ ते १८१८ या कालखंडामध्ये प्रामुख्याने इंग्रजांविरुद्ध युद्ध लडली गेली. इतिहासात डोकावून पहिले तर १७६५ ते १८१८ या कालावधीत होळकरांचा इतिहास पेशव्यांच्या मानाने फार उजळून दिसतो. ह्याच कालखंडात म्हणजे १७६५ साली मल्हारराव होळकरांनी इंग्रजाच्या वाडत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी कुरा इथे झालेल्या लढाईत इंग्रजाचा पराभव करून इंग्रजांविरुद्ध मोहीम चालू केली. सन १९७२ साली आहील्याबाईनेहि पेशव्यांना इंग्रजापासून सावध राहण्याची सूचना केली होती. आणि पहिल्या इंग्रज मराठा युद्धात शिंदे, गाईकवाड, भोसले हे इंग्रजाचे कटपुतली बनले असताना कर्नल गोडार्ड याचे आक्रमण पिटाळून तुकोजीराव होळकर यांनी मराठ्यांच्या राजधानीचे रक्षण केले. दुसऱ्या इंग्रज मराठा महायुद्धात महाराजा यशवंतराव होळकर यांनी जगात अपराजित मानल्या जाणाऱ्या इंग्रजाना तब्बल १८ वेळा पराभूत करून माज उतरविला. म्हणूनच कि काय इंग्रजांनी महाराजा यशवंतराव होळकर यांचा The Gretest
Maratha of all time असा उल्लेख केला. शेवटच्या इंग्रज मराठा युध्दात राजकुमारी भिमाबाई होळकरने माल्कमसारखा मातबर सेनानीच्या नेतृत्वाखाली लडणाऱ्या इंग्रज फौजेचा गनिमीकाव्याने पराभव केला. सन १७६५ ते १८१८ मध्ये झालेल्या एकुण २७ होळकर मराठा युद्धात
होळकरांनी तब्बल इंग्रजांना २६ वेळा पराभूत केले.
No comments:
Post a Comment