मराठ्यांच्या इतिहासात फक्त दोन व्यक्तीची
त्यांच्या हयातीतच जागतिक पातळीवर दखल घेतली गेली होती. आणि त्या दोन व्यक्ती योगायोगाने
एकाच घरातल्या होत्या त्या म्हणजे आहिल्याबाई होळकर व यशवंतराव होळकर...
दुदैवाने महाराजा
यशवंतराव होळकर यांना खलनायक म्हणून स्वीकारले गेले होते पण सदैवाने महाराणी आहिल्याबाई
होळकर यांना मात्र संपूर्ण जगाने एक देवी म्हणून स्वीकारले. आहिल्याबाई बद्दल लिहावे
तेवढे कमीच. अगदी थोडक्या शब्दात लिहायचे झाल्यास अवघ्या २९ व्या वर्षी विधवा
झाल्यानंतर हिंदू रीतीरीवाजानुसार सती न जाणारी आधुनिक विचाराची स्त्री, जगातले
पहिले महिलांचे सैन्य उभारणारी रणरागिणी, आपल्या पतीच्या व मुलाच्या मृत्यूनंतर राज्याचा
राजकारभार सांभाळणारी प्रशासिका व गोरगरीब, दिनदलितांना दान धर्म करणारी समाजसेविका...
आहिल्याबाई यांचा राजकारभार जवळून पाहिलेला ब्रिटीश सेनानी व इतिहासकार जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहितो...
John Malcolm writes about Ahilyabai Holkar…
She daily fed the poor; and on particular festivals gave entertainments
to the lowest classes. During the hot months of the year, persons were sanctioned
on the roads to supply travelers with water; and at the commencement of cold season
she gave clothes to great numbers of her dependents and infirm people.
*As per John Malcolm the lowest classes are referred to sudras (lowest castes
or communities) which are labourers, distillers, rope makers, dancer and
sweepers.
Reference -
A Memoir of Central India, Including Malwa, and Adjoining ..., Volume 1
A Memoir of
Central India: Including Malwa, and Adjoining ..., Volume 2
Portrait of Joanna Baillie (1762 – 1851), engraving by H. Robinson after a portrait by Sir William Newton
आहिल्याबाई यांच्या जीवनावर जोअना बैली यांनी सन १८४९ लिहिलेले
काव्यग्रंथ म्हणजे माझ्या मते कुटल्याही भारतीय व्यक्तीवर लिहिले गेलेले इंग्रजी
भाषेमधील व तसेच परदेशी व्यक्तीने लिहिलेले पहिले पुस्तक. असे हे ऐतिहासिक पुस्तक आपल्याला
ऑनलाइन वाचयला मिळत आहे ते आमचे मित्र मिलिंद डोंबाळे यांच्यामुळे. ह्या
पुस्तक ऑनलाईन वाचण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या...
- सचिन शेंडगे (९८६०३२४३८४)
खूप छान सचिन सर
ReplyDeleteVery good
ReplyDeleteNice information this book by ahilyabai....
ReplyDelete