Friday, 27 December 2013

"यशवंतराय महाकाव्य" – वासुदेव वामन खरे (१८८८)... ऑनलाईन उपलब्ध




"यशवंतराय महाकाव्य" वासुदेव वामन खरे (१८८८)  हे महाकाव्य यशप्रेमीपर्यंत e book च्या स्वरुपात पोहचविण्यासाठी आमचे आदरणीय मित्र सागर भंडारे यांच्या मदतीमुळे आज आपल्याला हे महाकाव्य online  वाचता येईल. व तसेच श्री सागर भंडारे यांचे पुन्हा एकदा शतश आभार मानतो...
 "यशवंतराय महाकाव्य" वासुदेव वामन खरे (१८८८)  हे महाकाव्य ऑनलाईन वाचण्यासाठी पुढील लिंक भेट द्या...

2 comments:

  1. Great work Sachin & Thanks to Sagar Bhandare...!!!

    ReplyDelete
    Replies
    1. ते तिथे होतेच. मी फक्त शोधून दिले एवढेच माझे कष्ट

      Delete